शोध-४

केशवसुमारांच्या शोधानंतर मी लावलेला आणखी एक शोध -

फ़ायली आणि बटाट्यांचं
ओझं घेऊन
मला आता पळणं
अशक्य झालंय
आता
हा प्लॅटफ़ॉर्म मोकळातरी व्हावा
किंवा
विरार फ़ास्ट तरी लागू देत

विंडो सीटचा शोध
मी अजून सोडला नाहीये.