शब्द साधना - १६.

कृपया मराठी शब्द सुचवा, वापरा आणि इतरांनाही मराठी शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहीत करा.

  1. आता पाण्यासाठी फिल्टआणायला हवा.
  2. डिटर्जंट ने चांगले साफ करुन घे.
  3. सोपकेस कोठे ठेवली आहे हेच समजत नाही.
  4. शॉवर बाथ घेतल्यावर बरे वाटेल, बरीच चिकचिक वाटत आहे.
  5. व्हेंडिंग मशीन वर सर्व मिळते.
  6. पेन, पेन्सिल आणि कंपास बॉक्स घेतला का?
  7. फॉर दॅट मॅटर, माझे असे सांगणे आहे..
  8. बूल डोझर ने अतिक्रमणे हलविण्यात आली.
  9. कंडक्टर आणि ड्रायव्हर आल्यानंतर बस निघेल.
  10. प्राईम टाईम मध्ये दर जास्त असणारच.
  11. सध्या गणिताचे पेपर्स बऱ्याच डिफिकल्ट लेव्हल होते.

कलंत्री