सप्टेंबर २००९

जालावरच्या कुसुमी ...

अनुदिन्यांच्या स्वरूपात (ब्लॉग) आंतरजालावर विविध प्रकारचे मराठी लेखन होत आहे. आपल्या वाचनात आलेल्या अशा लेखनाविषयी इतरांना माहिती देण्यासाठी हा चर्चाविषय सुरू केलेला आहे.

अशी माहिती येथे देताना

  • तेथले संपूर्ण येथे लेखन उतरवू नये. त्याचा थोडक्यात गोषवारा किंवा त्याची चुणुक(टीझर) म्हणून त्यातला एखादा परिच्छेद किंवा कविता असल्यास एकदोन ओळी इतपतच मजकूर येथे प्रतिसादाच्या स्वरूपात लिहावा.
  • त्याबरोबर मूळ लेखाचा आणि अनुदिनीचा असे दोन्ही दुवे देण्याचीही काळजी घ्यावी.
  • प्रतिसादाला मूळ लेखाशी सुसंबद्ध असे अर्थपूर्ण शीर्षक द्यावे.

Post to Feed

डोकेदुखी
सुट्टी संपली!
मस्त
मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...
ख‍र्‍या गोष्टी...
॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥
आत्मानात्म विवेक
हे मित्र ना..
वादविवादस्थान
गलिच्छ स्वच्छतागृहांची संस्कृती
त्रास
माझे अक्षर प्रयोग
मिशी
सारासार विवेक
विश्वाची उत्पत्ती व संहार
मराठी माणसं
अश्रूंची ठेच…
श्‍वेतक्रांतीला ग्रहण भेसळीचे
खेळ आणि खेळखंडोबा
मागणे हे एक.....
भूतचुंबक
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणींनी -
पुणे जिल्ह्यात चोरटे की नक्षलवादी ?
सांप्रतच्या हिंदी सिनेमातील चतुर्महाभूते आणि 'दबंग'
माझा आवडता खेळाडू
लिबर्टी आणिक फ्रीडम…
प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक...
कांद्याची चाळ
श्री संत कान्होपात्रा
‘मिशी’ची हत्या
जातिनिहाय जनगणना पाऊल पुढे की मागे?
१४ विद्या ६४ कला
बेकार
धन्यवाद
सकाळची पवार पंचविशी! : मला मात्र असं वाटतं...
विठ्ठला कोणता मोबाईल घेऊ हाती…
मा. डॉ. मुन्नी सिंह यांचे आवाहन जसच्या तस्
एक्स ६
आत्मा कसा जाणावा ?
अस नेहमी का होत?
कर्ता कोण ?
जीवन एक कादंबरी
परीक्षा
मी नाही अभ्यास केला…
सुपरमॅन आणि बॅटमॅन
भोपळा
सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा फसलेला प्रयोग
आमची कार्टी
किक-अ‍ॅसः नावाला जागणारा
खेळ मांडला
बोरकर
न संपणारा चित्रपट
आकर्षण
राशी
शिकवण
वाहनचोऱ्यांना उत्पादकांची अनास्थाही जबाबदार
लव्ह मॅरेज
एकतर्फी
मित्रास पत्र
इच्छा
झोप
प्राण्यांमध्ये ,माणसांमध्ये भेद का आढळतो?
डियर
काय करू काय नाही
गांधीगिरी
का हा दुरावा?
बदनामीप्रकरणी वृत्तपत्राची यंत्रणा जप्तीचे आदेश
अजून एक परीक्षा
मन, मेंदू आणि मी
मन मोडून जर घडवले तर तेच जीवनात देवाचे काम करते
गुन्हेगारांचेही सिमोल्लंघन
सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा:-
...तोच खरा विजयोत्सव ठरेल
सीमोल्लंघन
मुकामार
घराणेशाही
स्वप्नाहून सुंदर
‘चा’राणे
गोंधळात गोंधळ
नो पिंग पॉंग
विनंती
राहू
अधांतरी
कोशवांग्मय - स्वरूप व अभ्यास
ती येते आणि..
कडबोळी -
आज बोललो
डुलक्याच डुलक्या

Typing help hide