मे
२०
२००९
मूळ जमीन : खंत
जमीनदार : भूषण कटककर
कुळवाडी : खो-के
आज भेटू ये जिथे कोणीच नाही
पोचलो तेथे,तिथे तर तीच नाही
दीर, जावा, सासरे,सासू, नणंदा
दे असे घ्रर ज्यात हे कोणीच नाही
माळ शेवट घातली गेली गळ्याशी
सटकण्याची एकही संधीच नाही
बायकोला बॉस म्हणते विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही
त्या मिठीचा गंध येतो आजसुद्धा
वाटते की ती कधी न्हालीच नाही
काव्यसंख्या भूषणास्पद ती वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही
प्रेम माझे जेव्ह्ढे, खोक्या, तुझ्यावर
तेव्हढे पेटीवरी नक्कीच नाही
जमीनदार : भूषण कटककर
कुळवाडी : खो-के
आज भेटू ये जिथे कोणीच नाही
पोचलो तेथे,तिथे तर तीच नाही
दीर, जावा, सासरे,सासू, नणंदा
दे असे घ्रर ज्यात हे कोणीच नाही
माळ शेवट घातली गेली गळ्याशी
सटकण्याची एकही संधीच नाही
बायकोला बॉस म्हणते विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही
त्या मिठीचा गंध येतो आजसुद्धा
वाटते की ती कधी न्हालीच नाही
काव्यसंख्या भूषणास्पद ती वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही
प्रेम माझे जेव्ह्ढे, खोक्या, तुझ्यावर
तेव्हढे पेटीवरी नक्कीच नाही
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
हा हा हा...
प्रे. स्मिता१ (बुध., २०/०५/२००९ - ११:२८).
हा हा हा !
प्रे. चैतन्य दीक्षित (बुध., २०/०५/२००९ - १२:०२).
सुंदर अप्रतिम
प्रे. शांती सैनिक (बुध., २०/०५/२००९ - १७:११).
दे असे घ्रर..
प्रे. सतीश वाघमारे (बुध., २०/०५/२००९ - १८:३८).
बायकोला बॉस म्हणते विश्व सारे
प्रे. जयन्ता५२ (बुध., २०/०५/२००९ - २०:०८).
मस्तच!
प्रे. फटाकडी (गुरु., २१/०५/२००९ - ०५:१५).