भारतातील लोकनेते अलीकडे मनात येईल तसली विधाने करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राज्यांत तर अशा ताळतंत्र सोडून केलेल्या वक्तव्यांना ऊत आला आहे. वेदांत सर्वच ज्ञान असणे, गाय, गोमूत्र, प्राचीन तथाकथित विज्ञान, विमानविद्या, अग्न्यस्त्रे, सीता (टेस्टट्यूब बेबी) असल्या विषयांवर बेधडक विधानांचा हल्ली पाऊस पडत आहे. राहुल गांधीसुद्धा दिवसेंदिवस जास्तच विक्षिप्त निवेदने करू लागले आहेत. अधिकाधिक प्रगल्भ होत असलेली जनता मात्र ह्या विधानांनी स्वत:ची मनसोक्त करमणूक करून घेऊ लागली आहे. अशीच काही बेछूट विधाने आणि त्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत.
वाचकांनी लेख वाचावा आणि त्यांत भर घालावी.
'''माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते.''' (संभाजी भिडे)
प्रतिक्रिया :
संभाजी भिडे नव्हे तर संभाजी आंबा भिडे.
आता 'मन कि बात'मध्ये साहेब भक्तांना या आंब्याची माहिती सांगतील व भक्तांची लोकसंख्या वाढवत ५० वर्ष सत्तेवर राहतील.
भिडे गुरुजींनी आंबा खाल्ला असता तर त्यांच्यासारखेच सँपल तयार झाले असते.
प्रेयसीची धमकी - करतोयस लग्न की खाऊ आंबा.
पोट वाढलेल्या मुलीस आधी म्हणत - कुठे शेण खाल्लेस; आता म्हणतात कुठला आंबा खाल्लास?
लग्न न केलेल्यांनीही आंबे खावेत का असा प्रश्नही काहींनी विचारला आहे..
बाबा रामदेव आणि भिडे गुरुजींनी एकत्रितपणे आंब्याचा व्यवसाय सुरू करावा असा सल्ला काहींनी दिला आहे.
फणसाच्या सीझनमध्ये आंब्यांना मागणी वाढली आहे.
आंबे खाऊन बा होता येत नाही, आणि पगडी बदलून ज्योतिबा होता येत नाही ! (शरद पवारांना टोमणा)
कालपासून विशिष्ट प्रकारच्या आंब्याला (भिडे आंबा) खूप भाव आला आहे.
मी रामदेव बाबा पहिला होता;
हा तर "आम"देव बाबा निघाला.
पुरुषांनो भूतलावर नीट रहा या पुढे; तुमची गरज संपली बरं का! भिडे आंबे बाजारात लाँच झालेत!
आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर मुलं होतात- संभाजी भिडे. आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर जुलाब होतात... - एक पुणेकर
त्या तिकडे धरणापलीकडे भिडे गुरुजींच्या आंब्याचं झाड आहे. - एका विदेशी माणसाला धरण दाखवताना नरेंद्र मोदी.
मागे एक न्यायाधीश म्हणाले होते "लांडोर मोराचे अश्रू पिते म्हणून तिला पिले होतात... " आता भिडे गुरुजी म्हणतात, " त्यांच्या शेतातील आंबे खाऊन मुलं होतात " गड्या आत्ता लक्षात आले ... 'नाचरे मोरा आंब्याच्या वनात' हे खरंच "बाळ"गीत आहे....
Sambhaji Bhide’s Farm Man’go’ should be called Man’Cum’
But I am an unmarried. I can’t have Mangoes from his farms. Sorry !
जी मुले भविष्यात समाजात विकृती निर्माण करतील अशा मुलांना स्त्रियांनी जन्मच देऊ नये. ( इति मध्यप्रदेशातील गुणा मतदारसंघाचे भाजप आमदार पन्नालाल शाक्य)
मीच पहिला! (अटल बिहारी बाजपेयींना रुग्णालयात भेटून आल्यानंतर राहुल गांधींचे उद्गार)
'कोका कोला' या आंतरराष्ट्रीय शीतपेयाचा निर्माता एकेकाळी सरबत विकत असे तर 'मॅकडोनल्ड्स'चा मालक रस्त्याच्या कडेला ढाबा चालवीत असे. (राहुल गांधी)
Tweet

- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
त्रिपुराचे मुख्यमंत्री
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १५/०६/२०१८ - १२:४८).
डायना हेडन
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १५/०६/२०१८ - १५:५९).
योगी आदित्यनाथ
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १५/०६/२०१८ - १६:४९).
यामध्ये निरर्गल काय आहे?
प्रे. विनायक (शनि., १६/०६/२०१८ - ०१:४८).
अकबर महान नव्हता!
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १६/०६/२०१८ - १६:३३).
संजय गुप्ता
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १५/०६/२०१८ - १८:१४).
उगाच टिंगल / टवाळी करू नये
प्रे. चेतन पंडित (शनि., १६/०६/२०१८ - ०३:१९).
संशोधन हवेच.
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १६/०६/२०१८ - १६:४५).
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला
प्रे. इस्वास (सोम., १८/०६/२०१८ - १०:४०).
ज्योतिरादित्य सिंदिया
प्रे. शुद्ध मराठी (सोम., १८/०६/२०१८ - ११:२७).
फक्त हिंदूंसाठी काम करा.
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., १९/०६/२०१८ - ०५:२५).
प्रमोद मुतालिक
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., १९/०६/२०१८ - ०६:०९).
पुनश्च राहुल गांधी
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., १९/०६/२०१८ - ०७:४४).
अजय सिंह
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २०/०६/२०१८ - ०७:२९).
अंजली दमानिया
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २०/०६/२०१८ - १५:५३).
अखिलेश्वरानंद गिरी
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २०/०६/२०१८ - १६:१३).
शरद पवार
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २१/०६/२०१८ - १६:४४).
विक्रम गोखले
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २८/०६/२०१८ - ०४:४४).
राहुल गांधी आणि अमित शाह
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २३/०६/२०१८ - ०६:१०).
कल्याणसिंग
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २५/०६/२०१८ - १६:१०).
अश्विनीकुमार चोप्रा
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., २६/०६/२०१८ - ०४:५०).
संभाजी भिडे यांना महापालिकेची नोटीस
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २७/०६/२०१८ - ०७:११).
गिरिराजसिंह
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २७/०६/२०१८ - ०७:२७).
राजस्थान कामगार आयुक्त
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २८/०६/२०१८ - १४:१२).
यात काय चुकले?
प्रे. चेतन पंडित (शनि., ३०/०६/२०१८ - १३:२०).
मध्यप्रदेश काँग्रेसे मुख्य प्रवक्ता
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २८/०६/२०१८ - १४:४३).
प्रवक्ता की प्रवक्ते?
प्रे. महेश (रवि., ०१/०७/२०१८ - २१:०३).
मला वाटते..
प्रे. शुद्ध मराठी (सोम., ०२/०७/२०१८ - १७:०३).
मध्यप्रदेशचे आमदार सुदर्शन गुप्ता
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ३०/०६/२०१८ - १०:०४).
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह
प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०१/०७/२०१८ - ०९:१५).
प्रोफेसर साईबाबा
प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०१/०७/२०१८ - १६:५०).
संजय निरुपम, रणदीप सुरजैवाला, पृथ्वीराज चव्हाण
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., ०३/०७/२०१८ - ०७:१०).
मुंबईतील नागरी प्रशासन (?)
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., ०३/०७/२०१८ - १६:२०).
मध्यप्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., ०५/०७/२०१८ - १५:२६).
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., ०५/०७/२०१८ - १५:३४).
मध्यप्रदेशचे काँग्रेस उपाध्यक्ष कमलनाथ
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., ०५/०७/२०१८ - १५:५०).
विजय सरदेसाई-गोव्याचे कृषिमंत्री)
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ०६/०७/२०१८ - १६:१५).
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ०६/०७/२०१८ - १६:२७).
नरेंद्र मोदी
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०७/०७/२०१८ - १६:४१).
प्रतिसाद
प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०८/०७/२०१८ - १७:०४).
संभाजी भिडे
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०७/०७/२०१८ - १६:४५).
पुनश्च संभाजी भिडे
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०७/०७/२०१८ - १६:५४).
गोपाळ शेट्टी
प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०७/०७/२०१८ - १७:२३).
ख्रिश्चन नाही कॅथॉलिक
प्रे. शुद्ध मराठी (बुध., ११/०७/२०१८ - ०९:२१).
ग. दि. मा, मला माफ करा
प्रे. चेतन पंडित (रवि., ०८/०७/२०१८ - १५:०६).
मनू ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा श्रेष्ठ
प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०८/०७/२०१८ - १६:५९).
सुमित्रा महाजन
प्रे. शुद्ध मराठी (सोम., ०९/०७/२०१८ - ०५:५५).
अमित शाह
प्रे. शुद्ध मराठी (सोम., ०९/०७/२०१८ - ०६:२०).
मल्लिकार्जुन खर्गे
प्रे. शुद्ध मराठी (सोम., ०९/०७/२०१८ - ०६:३८).
सुरेंद्र सिंह
प्रे. शुद्ध मराठी (सोम., ०९/०७/२०१८ - १०:०२).
शशी थरूर
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., १०/०७/२०१८ - ०५:१५).
हरवलेली जिओ इन्स्टिट्यूट
प्रे. शुद्ध मराठी (बुध., ११/०७/२०१८ - ०८:४७).
जितेंद्र आव्हाड
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., १२/०७/२०१८ - १६:०८).
तस्लिमा नसरीन
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १४/०७/२०१८ - १६:५४).
प्रतिक्रिया
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १४/०७/२०१८ - १७:०३).
नरेंद्र मोदी-ट्रिपल तलाक
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १४/०७/२०१८ - १७:३७).
शशी थरूर
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १४/०७/२०१८ - १८:०४).
जम्मू-काश्मीरच्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष नासीर उल
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १४/०७/२०१८ - १८:११).
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री -चंद्रकांत पाटील
प्रे. शुद्ध मराठी (सोम., १६/०७/२०१८ - १०:५३).
महाराष्ट्र राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत
प्रे. शुद्ध मराठी (सोम., १६/०७/२०१८ - ११:१९).
राजेश खन्ना
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २१/०७/२०१८ - ११:१७).
पंकजा मुंडे
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २७/०७/२०१८ - १६:३९).
सामना वृत्तपत्राची सूचना
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २८/०७/२०१८ - १०:१२).
हरी ओम पांडे
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २८/०७/२०१८ - १०:३४).
बसनगौडा पाटील यत्नाळ
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २८/०७/२०१८ - १०:४७).
महाराष्ट्र सरकार
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २८/०७/२०१८ - १०:५९).
टी. राजासिंह लोध
प्रे. शुद्ध मराठी (बुध., ०१/०८/२०१८ - ०५:२४).
ग्यानदेव आहुजा
प्रे. शुद्ध मराठी (रवि., १२/०८/२०१८ - १३:३७).
दलाई लामा
प्रे. शुद्ध मराठी (रवि., १२/०८/२०१८ - १५:१८).
इमाम नूर-उर-रहमान बरकती
प्रे. शुद्ध मराठी (रवि., १२/०८/२०१८ - १५:३०).
शाहजहान खान
प्रे. शुद्ध मराठी (रवि., १२/०८/२०१८ - १५:३८).
मीरतमधील दलित वकील
प्रे. शुद्ध मराठी (रवि., १२/०८/२०१८ - १६:०३).
रविशंकर प्रसाद
प्रे. शुद्ध मराठी (सोम., १३/०८/२०१८ - १५:३८).
डिंपल मेहता
प्रे. शुद्ध मराठी (शनि., १८/०८/२०१८ - १५:४७).
समाजसेवक, गणिताच्या प्राध्यापिका पूजा शकुन पांडे
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २३/०८/२०१८ - १६:२३).
गॉडमॅन चक्रपाणी
प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २४/०८/२०१८ - १६:५८).
अखिलेश यादव
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २५/०८/२०१८ - ०९:२०).
राहुल गांधी आणि हरसिमरत कौर
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २५/०८/२०१८ - १६:४०).
राहुल गांधी
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २५/०८/२०१८ - १७:०८).
अरविंद केजरीवाल
प्रे. शुद्ध मराठी (शनि., २५/०८/२०१८ - १७:१५).
पुनश्च राहुल गांधी
प्रे. शुद्ध मराठी (रवि., २६/०८/२०१८ - ०६:२९).
१९८४ची शिखांविरुद्धची दंगल
प्रे. शुद्ध मराठी (रवि., २६/०८/२०१८ - ०६:५३).
७० टक्के आरक्षण
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २७/०८/२०१८ - ०६:२९).
कन्हैय्याकुमार
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २७/०८/२०१८ - १६:५७).
उमा भारती आणि राहुल गांधी
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २७/०८/२०१८ - १७:०९).
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., २८/०८/२०१८ - १२:४९).
तेजिंदरपालसिंग बग्गा
प्रे. शुद्ध मराठी (मंगळ., २८/०८/२०१८ - १६:११).
नक्षलवादी अटकेत
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २९/०८/२०१८ - १६:१८).
सचिन पिळगांवकर
प्रे. शुद्ध मराठी (बुध., २९/०८/२०१८ - १६:२७).
सचिन पिळगावकर
प्रे. शुद्ध मराठी (गुरु., ३०/०८/२०१८ - १७:२६).
- शेवटचे पान
- पुढचे पान
- ३
- २
- १