नोव्हेंबर १६ २००४

दागिने

ह्यासोबत

भाषा ही मुळातच सुंदर असते. पण दागिन्यांनी एखाद्या सुंदरीचे रूप आणखीनच खुलून दिसावे तसे काही गोष्टींमुळे भाषेचे सौंदर्यही खुलून दिसते. म्हणूनच तर अश्या गोष्टींना भाषेचे दागिने - 'अलंकार' म्हणत नसावेत? 

भाषेचे काही अलंकार आठवत असतील तर येथे लिहा. उपमा, उत्प्रेक्षा, शब्दालंकार, अर्थालंकार आणखी काय काय असते कुणास ठाऊक!

Post to Feed

अनुप्रास!
भ्रांतिमान
श्लेष
व्याजस्तुति
अनुप्रास आहे की यमक?
अनुप्रास आहे की यमक
वर्गीकरण
यमक अलंकाराचे आणखी पोट
सुरुवातीला यमक
पूर्ण यमक
अंत्ययमक!
स्वभावोक्ती
स्वभावोक्ती
अर्थांतरन्यास स्वभाव
कळेल तेव्हढ सांगतो!
उपमेय उपमान आणि काही श
अतिशयोक्ती
व्याकरण...
अन्योक्ती
ऋतुपर्ण, अन्योक्तीची आ
कृष्णशास्त्री चिपळूण
स्पष्टीकरण हवे
कोकिलान्योक्ती
द्विरुक्ती
द्रुष्टांत
गीतेतील शेवटची ओळ
व्याकरण
प्रवासी महाशय
अलंकार
श्लेष अलंकार

Typing help hide