जुलै २००६

बारा चेंडूंचे कोडे!

सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे बारा चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे. मात्र याकरता एक साधा तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. आणि या चेंडू व तराजूव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल?

ह्याचे उत्तर मला ८ जुलैपर्यंत व्यनिद्वारे पाठवावे.
बहुधा ८ चेंडूंचे कोडे  सोडविणारेच हे कोडे सोडवू शकतील.
इतरांनीही सोडविल्यास हरकत नाही.
८ जुलैला मी उत्तर लिहेन.

 

Post to Feed

१२ चेंडूंचे उत्तर व्यनि वर पाठविले आहे.
१२ चेंडुचे उत्तर व्यनि वर पाठविले आहे
पाठविले आहे!
मिलिंद, एकलव्य हार्दिक अभिनंदन!
_शेखर आणि लंपन
असेच आणखी एक
एक स्पष्टीकरण
क्ष चे उत्तर
उत्तर
हार्दिक अभिनंदन गुणाजी!
समारोप!

Typing help hide