जुलै २१ २००६

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो.

१) ऑफ़िसमधल्या गणेशोत्सवात (ठार नास्तिक असूनही) झब्बा घालून, पुढे उभा राहून मोठ्या आवाजात "सुखकर्ता दुःखहर्ता" ही मराठी आरती म्हणतो.

२) ज्यांना मराठी समजतं त्यांच्याशी मराठीतच बोलतो.

३) संक्रांतीला मुद्दाम सगळ्यांना तिळगूळ वाटून "आमच्यात असं का असतं" हे समजावून सांगतो"

४) यंदा पालखी पुण्यात आल्यावर ट्रॅफ़िकच्या नावानी बोंब मारणाऱ्यांना ही लाखो लोकं कामंधामं सोडून पंढरपूरला का मरायला जातात हे सांगितलं.

५) शुक्रवारी ऑफ़िसच्या पार्टीमध्ये "माझा एकादशीचा उपास आहे" म्हणून काही खाल्लं नाही आणि का उपास आहे ते ही सांगितलं.

ह्या सगळ्यामगचा उद्देश एकच; मी मराठी आहे आणि "आमच्यात असं असतं" हे सगळ्यांना बोंब मारून सांगणे !

आपल्याला सगळ्यांनाच मराठीचा प्रचंड अभिमान आहे. मग तो "फ़्लाँट" का नाही करायचा? तुम्ही पण कुठेतरी, कसातरी हा अभिमान जपत असालच की. कसा तो सांगा पाहू !

Post to Feed

ज्यांना मराठी समजतं
विशेष काय?
प्रति मिलिंदराव
तरीही विशेष काय
महाराष्ट्रीयन का महाराष्ट्रीय
मलाही
प्रतिशब्द
प्रतिशब्द
आवश्यक/उपक्रम
मराठी
बरोबर आहे...
जे पी मॉर्गन
जे पी मॉर्गन
या सगल्यामागे कारण एकच !.....
चांगला विषय
चुकीचे मार्ग
मी
जे. पी. मॉर्गन यांच्याशी सहमत
थोडा चिकटपणा दाखवावा
स्वाक्षरीची भाषा
काही शंका
अधिकृत स्वाक्षरी: आणखी थोडे...
मी काय करतो
मराठी वर्तमानपत्र
वर्तमानपत्र !
शक्य तितके
दुरुस्ती
जेव्हा, तेव्हा आणि नाते..
सोपे काम
विशेष आहेच.
मी काय करते?
मी मराठीसाठी कय करतो -
हिंदी भाषेची वैशिष्ट्ये
'संकष्टी पावावे....'
हुश्श !!!!!
नास्तिक आणी एकादशी
मी मराठीसाठी काय करतो
पडीक असतो.
आंतरराष्ट्रियकरण
बरोबर आहे
डोक्यावरून
च्यायला.
जोशी, देशपांडे, कुलकर्णी / अशुद्ध
च्यायला.. हो का?
हेच अपेक्षित होते तूमच्या कडून.
अरे वा!
हा हा !
मराठीसाठी एवढे तरी कराल का?
पत्रे खरडा...
मी मराठी..
मराठी दुनिया
मराठी दुनिया?
मराठी
शिफ्ट एम्
किंवा...
पारंपरिक ?
धन्यवाद
परन
गंमतच आहे
जमेल तश्या
अभिमान आहे
माझी मातृभाषा मराठी, मी मराठीतच साक्ष देणार
आनंद झाला...
"संकष्ट"वरून आठवलं
मनोगतावर वाद घालत बसतो
पुढच्या पिढीशी संवाद
विचार, चिंतन आणि मनन
मराठी साठी काय करणार
महेश मांजरेकर : "मी हिंदीत बोलणार नाही."
मी काय करते?
सकाळ
जमेल तेवढ सगळं करतोच...
सरकार मराठीसाठी काय करते ?
पहिले उघडून पहा...
बाय द वे ....
बाय दि वे
मराठी दर्पण
महाराष्ट्रात मराठीची गळचेपी कशी थांबवता येईल?
मराठी दर्पण छान आहे...
माझ्याही सुधारणा..
कोण थांबवू शकेल ?
प्लासी, पानिपत वगैरे..
अबबबब..
मराठीतून ब्लॉग
मराठी साठी शासकीय व्यक्तींनी काय करावे : वाचा
गंमतशीर
एका दिवसात पलटी
अकलेचे दिवाळे!
मल, मलमल वगैरे
सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे ??

Typing help hide