(पत्र)

खूप दिसांनी
तुला घेतले
मन रिझवाया...

एकामागुन
अनेक गेले
क्षण मग वाया...

तेव्हा तिजला
सुचले नाही
काय म्हणावे...

कानाखाली
मजकुर लिहिला
फक्त 'कळावे'...

अजब ह्यांच्या पत्र वर आधारित