मनामधल्या शिव्या : 'म'कार,'भ'कार
विकारग्रस्त पोट : टुकार, ढकार
ओळी ; मुंगीचे पाय : डॉक्टरांचे अक्षर
चापून-चोपून : जेवण(!) : भरभर !
पिवळाधमक, मीठ, तुपाची धार
वरणभात! : सुखात? : आंबट फार
फोडी शून्य ; फक्त अधिक खार
कडवट जीभ : अल्पोपहार!
मूळ रचना: भिंतीवरची रांग : मुंग्यांची