थरारक प्रवास.....(१)

लेखाच्या सुरुवातीला :

लेखाच्या सुरुवातीला नमुद करु इछितो की

  • माझे हे पहिले लेखन असल्यामुळे शुद्धलेखणाच्या चुका माय बाप वाचक पोटात घेतील आशी आशा करतो.

थरारक प्रवास.....

चार चाकी गाडी घेतल्यापासुन मनात विचार घोळत होता कि एकदा घरातील सर्वांना घेऊन कुठे तरी जावे. आणि लवकरच तसा योग हि आला.

आईच्या डोळयाची शस्त्रक्रिया झाल्यापासुन ती हि सारखी घरात बसुन होती म्हंटल तिलाही काहितरी वेगळे वाटेल तर जाउच या कुठे तरी.

श्रावणी सोमवार चा दिवस नक्की झाला. औरंगाबाद ते शिर्डी असा प्रवास होता. तसा प्रवास काही जास्त नव्हता १२० की. मि. च जायचे आणि परत यायचे. साई बाबांचे दर्शन घ्यायचे अणी सोमवार चा उपवास सोडायला घरी परतायचे आसे ठरले. पहाटे निघावे तर बाबांना काहि तरी काम आले अचानक आणी ते म्हाणाले कि मि माझे काम लवकर संपवतो आणि मग आपण निघुयात.

बाबांचे काम संपण्यास दुपारचे २ वाजले. मग ३ वाजता आम्हि आमचा प्रवास चालु केला. वहाण चालवण्याची कला फ़क्त मलाच अवगत असल्यामुळे झोप येऊ नये म्हणुन मि दुपारी फ़राळ आगदि थोडा केला अणि गाडि चालवण्यास सुरुवात केली.

क्रमश:  

(आता काहि वाचकांना आसे वाटत आसेल कि औरंगाबाद ते शिर्डी प्रवासात काय थरार आसनार आहे? तर त्यांना त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी लवकरच भाग २ देत आहे.)