मि जेन्व्हा लहान होतो
पाना फुल्लान्ना ओळखत होतो
सन्ध्याकाळी बाहेर पडून,
पावसालाही भेटत होतो
आता जेन्व्हा मोठ झालोय
कोणालाच ओलाखत नाही,
पावासाळ्यात छत्रीशिवाय
मि घरातूनच निघत नाही.
कधी अचानाक पाऊस येतो
नसतो जवळ आडोसा काही,
फक्त ओला होतो मि
मन काही भिजत नाही.
प्रथम