एकटाच चाललो होतो मी......

एकटाच चाललो होतो मी
आता तुझी साथ मिळाली आहे
खर सागु, एकटाच होता दिवा
त्याला आता वात मिळाली आहे.