तसं म्हटलं तर दोष देता येईल कुंपणाला आणि नावही घेता येईल वादळाच. पण समजा; अस्तित्वाचाच पुरावा दाखवायची वेळ आली तर? तर; दाखवता येईल की, कुंपणाच्या आत पडलेला दगड-विटा आणि मातीचा ढिगारा!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.