चारोळी

तु हाक द्यावीस आणि मी यावं

अशी तुझी हाक नाही,

कारण आपल्या नात्याला

प्रेमाचं चाक नाही...