झाडांच्या हृदयात देव वसती, पाण्यात्मध्ये देवता विहगांच्या मधुकूजनात वसते, वरदायिनी शारदा देवाचे वरदान हे बरसतो पाउस मेघातुनी हर्शाचे उठ्ती तरंग हृदयी पानाफुला पाहुनी नांदा सोख्यभरे उभयता, परिवार सांभाळुनी अवघ्यांचा शुभकामना वधुवरा कुर्यात सदा मंगलम.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.