मनोगत

रात्र नाही तू ही नाही चंद्र नाही सोबती

तू दिलेल्या मोगऱ्याचा गंध नाही सोबती

सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा?

चांदण्या न्याहाळण्याचा छंद नाही सोबती