काव्य- प्रस्ताव : ६

दुवा क्र. १

मित्रहो,

आजही दोन द्विपदी देत आहे  -  होळीनिमित्त थोडा रुचिपालटाचा प्रयत्न कसा वाटतो पाहावे , ही विनंती .

१)  " अचाट  तारे  तोडत  होता
          नवरा   धोधो  बोलत होता "

२)  " जेवताना पहावेच अवसान माझे
          हाय, भांबावले पार यजमान माझे "