आजही दोन द्विपदी देत आहे - होळीनिमित्त थोडा रुचिपालटाचा प्रयत्न कसा वाटतो पाहावे , ही विनंती .
१) " अचाट तारे तोडत होता नवरा धोधो बोलत होता "
२) " जेवताना पहावेच अवसान माझे हाय, भांबावले पार यजमान माझे "
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.