संदर्भ : दुवा क्र. १
मित्रहो,
ह्या प्रयोगाच्या शेवटच्या प्रस्तावात खालील दोन द्विपदी देत आहे :
१) "उन्हे घरास चालली, विराम घ्यायला हवा
अखेर सावलीसही निरोप द्यायला हवा "
२) " शाळेत येत जाती हसरी मुले अनेक
होता मलूल थोडा, तोही तयांत एक "
दुसरी द्विपदी ' एका तळ्यात होती ' ह्या सर्वप्रिय गीतावरुन सुचली, हे सांगणे नलगे.
शुभेच्छा आणि धन्यवाद !