प्रसंगातून कधी भेटतात नाती काही क्षणिक काही जन्मांसाठी
न पाहता हि कधी जुळतात नाती देवाच्या देवार्यात जळतात वाती
प्रेमाच्या सहवासात बहरतात नाती दे आपुलकीचं खतं विश्वासाची माती
आयुष्याच्या चढ-उतारात जपतात नाती न समजलेलं नात आणखीनं समजण्यासाठी !
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.