सुख

सुख हवे मज, सुख हवे मज
शोधिते मी हर दिशा
गवसले माझ्याच पाशी
व्यर्थ वणवण दशदिशा