पुस्तिका उपलब्ध- ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार - ह. मो. मराठे

' किस्त्रिम' या मासीकात प्रसिद्ध झालेले ह. मो. मराठे यांचे लेखः


१) ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार


२) .... शिवधर्म...


पुस्तिकेच्या स्वरुपात उपलब्ध आहे , किंमत - रु २५ ( पोस्टा व्दारे हवी  असल्यास ट. ख. चे रु ५ धरुन रु ३० ची मनिआर्डर करावी ) 


पुस्तिका मिळण्याचा पत्ताः


पुष्पक प्रकाशन ( श्री. निपुणगे)


३८१ अ / १ , एस एन डि टी कन्याशाळे समोरील रस्ता


शनिवार पेठ


पुणे ४११ ०३०


दुरभाषः +९१ २० २४४८ ३०६२


भ्रमणध्वनिः ९८२३५ ४६०४२


माझा यात कोणताही स्वार्थ नाही , ह्याच विषयावर मनोगत वर चर्चा झाली त्या वेळी  माझ्यासह अनेकांना हा (मुळ ) लेख वाचायचा होता, काल मला त्याचा अचानक शोध लागला ईतकच.


मी स्वतः ह. मो. मराठे यांना पत्र लिहणार आहे , त्यांच्या ह्या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हायचे ठरवले आहे.


ईतर मनोगतीं या बाबतीत काही कार्य करत असल्यास जाणुन घ्यायची ईच्छा आहे.