पॉपकॉर्न

जून झालेल्या मक्याचे वाटीभर दाणे उरले आहेत. त्याचे पॉपकॉर्न कसे करु ? मायक्रोवेव नाही. साधा ओवन आहे. मी भारतात राहतो. त्यामुळे अमेरिकन पद्धत क्रुपया सांगू नये ही विनंती.


विकास