पण स्व:त सांडू नये...

हरलेला डाव ऱागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हें असें भांडू नये
                सोसतांना ती कशी तृप्तीत सोसावी व्यथा
                आसवांची बात न्यारी, पण स्व:ता सांडू नये...