भरतं..

भरतं..


 


रात्र होताच,


उगवावं  चांदणं..


तितक्याच सहजतेनं


अंधारून आलं की,


जाग्या होतात..


तुझ्या आठवणी..


नकळत ओलावतात पापण्या,


अन उसळत राहते पाणी..


कोण म्हणतं..


"चन्द्र उगवल्यावर,


फ़क्त समुद्रालाच भरतं येतं..?"


                            -सुप्रिया