ई-पुस्तके

सर्व मनोगतींना नमस्कार..


माझ्याकडे काही ई-पुस्तके उपलब्ध आहेत.. खासकरुन विल्यम शेक्सपिअर यांची सर्व पुस्तके आहेत..


उ. - हॅम्लेट, ऑथेल्लो, ऍटोनी आणी क्लिओपात्रा, जुलिअस सिजर, मॅकबेथ, मर्चंट ऑफ वेनिस, रोमीओ आणी जुलिएट इ... आणखी बरीच आहेत..


सर्व पुस्तके .lit या माध्यमात आहेत. त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट रिडर आपल्या संगणकावर असायला हवा.. वापरायला अत्यंत सुटसुटीत असा हा रिडर आणखी बऱ्याच सुविधा पुरवितो.. तो आपण येथे मिळवू शकता..


कुणा मनोगतींना ही पुस्तके हवी असल्यास या चर्चेला प्रतिसाद द्या आणी आपला ई-पत्राचा पत्ता द्यायला विसरु नका...


आपला,


(पुस्तकप्रेमी) सुमित..!!