माफीनामा ६ - जीतहार

माफी युद्ध म्हटले की
चालायची जीतहार 
राणाप्रताप आनंद
आणि दुःख मनोहर

ह्याआधी माफीनामा ५ - पुत्रमाया
माफीनामा ४ - कोण खाली कोण वर माफीनामा ३ - देवत्व माफीनामा २ - गणवेश माफीनामा १ - चढाओढ