काय साध्य ?

मनोगत वर काहीवेळा वर्तमानपत्रातील बातम्या पुन: प्रकाशित केलेल्या दिसतात. बहुतेक वाचक इंटरनेट वरचे इ-वर्तमानपत्र वाचतच असतात. मग त्याच बातम्या परत देण्यात काय साध्य होते?   

विनम्र