आजचा इंग्लंडचा अनुभव ...

नोकरीच्या निमित्ताने इंग्लंडला आहे. लंडनपासून १५० कि.मि वर ईप्स्विच नावाचं  सुंदर शहर आहे. तिथे मी राहतो.

सकाळचा अनुभव ...

केसग्रेव नावाच्या भागात ४ आगष्टपासुन संगीत समारोह आहे. बसमधून जाताना रस्त्याच्या बाजूला जमिनीवर ५ फुटाच्या अंतरावर छोट्याश्या पाट्या लावल्या होत्या.  `Kesgrev Music Festivel 4 Aug'

खरंतर आपल्याकडे जसे रस्त्याच्या बाजूला बॅनर असतात तसे सहज लावू शकतात पण शहर स्वच्छं ठेवण्यासाठी ही लोकं किती काटेकोर असतात. कुठेही मोठे बॅनर नाहीत. किती छान दिसतं सगळं शहर ........

आपल्याला कधी कळणार ?? कुठपर्यंत शहर घाण करणार ??