शब्द साधना ( तांत्रिक)-१

खालील शब्द आमच्या कडे कार्यालयीन कामात रोजच वापरले जातात. कृपया मराठीत समर्पक असे शब्द सुचवावेत.

  1. सप्लाय चेन.
  2. वॅल्यु चेन.
  3. लॉजिस्टिक्स.
  4. वेअर हॉऊस.
  5. नॉर्म्स
  6. मटेरियल्स.
  7. रिप्लेनिशमेंट.
  8. पिक अप प्लॅन.
  9. नॉनकंनफॉरमिटी
  10. इन्वेण्ट्री.
  11. स्टॉक्स
  12. थर्ड पार्टी
  13. कन्ट्रोल्स
  14. कानबान
  15. नॉन वॅल्यु ऍडिशन.
  16. इंप्रुव्हमेंट.
  17. रिपोर्ट.
  18. स्टेटमेंट
  19. वरायन्स
  20. ऍडजस्टमेट.
  21. डिलिव्हरी वॅन.
  22. मिल्क रन.
  23. रॅक्स