कृपया या शब्दांचा अर्थासह....

कृपया या शब्दांचा अर्थासह कुणी वाक्यात उपयोग करुन दाखवेल का ? मी त्यांचा आभारी राहीन,

१) चूष

२) जुगुप्सा

३) वावदुकपणा

आपले आभारी,

नक्षत्र क्र. २८

ता. क.: २५ शब्दांची अट पुरी करण्याकरीता मदत मिळण्यापुर्वीच अनेक अभार, धन्यवाद