थॅन्क्सगिविन्ग डे ची महती

थॅन्क्सगिविन्ग डे येत आहे. म्हणजेच उद्या आहे हा... अमेरीकेत...

थॅन्क्सगिविन्ग डे नोव्हेंबर महिन्याच्या ४थ्या गुरुवारी साजरा करतात. ऐकून आहे की आदल्या दिवशी रात्रीपासुनच मोठ्या मोठ्या रांगा लागतात मॉल्ससमोर. खरे आहे का हो हे? नेमके काय काय आणि कसे कसे करतात. खरेच सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू कमी किमतीत मिळतात का?

आपल्यापैकी मराठी बान्धव आहेत का तिकडे.. कळवा तुमचे अनुभव...