लीड इंडिया : पुढे काय होणार ?

टाइम्स ऑफ इंडिया नि सुरू केलेल्या लीड इंडियाचे आता पुढे काय होणार आहे कुणी सांगू शकेल का ?

जे कोणी येईल त्यांना काय करायला मिळणार आहे ?

खूप मोठा बदल घडू शकेल का ?