रिव्हर्स गीअर - बझरचा आवाज

आमच्या सोसायटीत आणि बाजूच्या सोसायटीत रात्री अपरात्री कारवाले आल्यावर गाडी पार्क करताना प्या प्या वाजवितात....

मला एक विचारायचे आहे की रिव्हर्स गीअर बझरला चालू बंद करण्यासाठी बटन नसते का?