ज आणि ज्य

मला एक शंका आहे. ज आणि ज्य (तीव्र) यांच्या उच्चाराबाबत नेमका संकेत काय? राजा शब्दातील ज कोमल उच्चारावा की तीव्र? बर्याचदा हा विषय वादाचा ठरतो.