'पूर नियंत्रण' ह्या विषयावर सुरेश शिर्के ह्यांचे भाषण

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि इंस्टिट्यूशन ऑफ़ इंजीनियर्ज़च्या पुणे केंद्र ह्यांनी पाटबंधारे तज्ज्ञ श्री. सुरेश शिर्के ह्यांचे भाषण (मराठीत) आयोजित केले आहे. लाभ घ्यावा.

वक्ते : श्री. सुरेश शिर्के
विषय : पूर नियंत्रण
तारीख : १७ जून २००८
वेळ : संध्याकाळी ६.३० वाजता
स्थळ : इंस्टिट्यूशन ऑफ़ इंजीनियर्ज़, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे-४११००५.
दूरध्वनी : (०२०) २५५३३३७६

जानेवारी २००० पासून दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ह्या संस्था मराठीत चर्चा, भाषणे आदी आयोजित करीत असतात.

[प्रशासकांसाठी: सुपूर्त करताना कार्यक्रमाची तारीख १८ जून दिसते आहे़]