पुणे तेथे काय उणे - ट्रॅफिक सुद्धा

पुणे येथे ट्रॅफिक खूप होते आहे. याला मला तर एकच उपाय वाटतो, सार्वजनिक वाहन व्यवस्था म्हणजे PMPML .

कृपया ति सुधारवून पुण्याला वाचवा