नातं...

तुझं माझं नातं

असं नाजूक काचेचं...

तडका गेला की फुटायचं

म्हणून जीवापाड जपायचं...