फायरफॊक्स मराठीमध्ये

पुढील दुव्यावरील पानावर फायरफॊक्सची मराठी आवृत्ती डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध आहे.

दुवा

वरील आवृत्ती बिटा प्रकारची असल्याकारणाने भाषांतरात चुका असतील.