निषेध

आज झालेल्या आतंकवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ मी माझ्या घरावर काळा  झेंडा लावून माझा निषेध व्यक्त केला आहे.

शहीद हेमंत करकरे
शहीद विजय साळसकर
शहीद शशांक शिंदे
शहीद अशोक कांन्ते

ह्यांना अभिवादन.

मयुरेश वैद्य.