स्लमडॉग करोडपती

नजीकच्या भुतकाळात स्लमडॉग करोडपती सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्या बद्दल बरच काही आईकले, वाचले, आणि पाहीले असेलच तर आता एक प्रेक्षक या नात्याने आपण त्या सिनेम्या कडे कसे पाहाल हे मला आणि मनोगतीना जाणायला आन्नद होईल.