कष्टदायक व्हिस्टा....!!!

विंडोज व्हिस्टा जास्त युझर फ्रेंडली बनवले आहे असा दावा मला पटत नाही. कारण एक्स पी पेक्षा व्हिस्टा जास्त वापरायला त्रासदायक वाटते. बऱ्याचशा जुन्या गोष्टी त्यात चालत नाहीत. मी तर ऐकले आहे की बऱ्याच लोकांनी व्हिस्टा सरेंडर (साभार परत) करून त्या ऐवजी एक्स पी ची मागणी मायक्रो सॉफ्ट कडे केली आहे.

आपला काय अनुभव आहे?