महागाई

आपल्या कृषीमंत्र्यांनी म्हटले की महागाई पुढील ३ महिनेतरी कमी होऊ शकत नाही. डाळी ७० ते १०० रु. कांदा ४० रु....पण असं का झालं? यापुढे असं होवू नये म्हणून काय करता येईल ?

यासाठी अवकाळी पाऊस दोषी ? का सरकारचं धोरण ? 

शेतकऱ्यांचा दोष की व्यापाऱ्यांची दंडेली आणि साठेबाजी ?

जगात सगळीकडे असं होतं का ?

विजय देशमुख