चेरीचे झाड भारतात फुलेल काय?

जपानमध्ये वास्तव्य असताना तेथील साकुराने (चेरीची फुले) मनावर एक मोहिनी घातली होती, भारतात परताना चेरीचे झाड नेता येईल का? आणि तो भारतात फुलेल का? या प्रश्नांनी मनात गर्दी केली होती. वसंत ऋतूमध्ये फुलणारा साकुरा बघून मन अक्षरशः वेडे व्हायचे. जपानमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात गुलाबी रंगाची उधळण असते.भारतात जर साकुरा जगला, वाचला आणि फुलला तर काय धमाल येईल..! पण ते शक्य आहे का?

नागोयामधील काही सुंदर चित्र आपल्यासाठी...
चित्र  क्र.१

चित्र क्र. २