"शोध मराठीचा" हे नवे संकेतस्थळ देत आहे. आपली प्रतिक्रिया आणि सविस्तर चर्चा अपेक्षीत आहे.

आपल्या माहितिकरिता "शोध मराठीचा"
हे नवे  संकेतस्थळ आपल्या साधक बाधक प्रतिक्रिये साठी येथे देत आहे. चर्चा व्हावी . श्री. शुभानन आणि यमाजी मालकर गांगल हे आपले सन्माननिय सदस्य आहेत. यापुर्वी त्यांनी  या ठिकाणी मराठी शुद्धलेखना संबंधी बरेचसे लिहिले आहे. त्यांचे या विषयावर संशोधन चालू आहे. त्या संबंधिचे हे विवेचन. "शोध मराठीचा"