तरूण परीक्षक

दूरचित्रवाणीवर विविध स्पर्धात्मक कार्यक्रम असतात. नृत्य, नाट्य, अभिनय, गायन या कलांचा त्यात समावेश असतो. 

पूर्वी स्पर्धांचा परीक्षक नेहमी पन्नाशी पार केलेला, दीर्घ कारकीर्द असलेला, चेहऱ्यावर विद्वज्जड भाव असलेला असा असायचा. दूरचित्रवाणीवरील हल्लीचे परीक्षक खूप तरुण असतात. ते त्या क्षेत्रात अगदी काही काळापूर्वीच आलेले असतात.
  • परीक्षण करण्यासाठी प्रदीर्घ व्यासंगाची गरज नाही, हे वाहिन्यांवरून अप्रत्यक्षरीत्या सांगितले जात आहे का ?
  • ही केवळ लाट आहे. व्यासंगाची गरज लागतेच हे केव्हातरी सिध्द होईल.- असे आहे का ?