विरोप व दूरध्वनी

बहुतेक खासगी कार्यालयांमध्ये आता विरोपाद्वारे संवाद होत असतो. दूरध्वनीवरील संभाषणाचे प्रमाण या विरोपांमुळे कमी झाले आहे.

  • विरोपांमुळे संभाषणकला नष्ट पावत आहे का?  व्यक्तिगत ओलावा नष्ट होत आहे का ?
  • विरोपांमुळे विशिष्ट पध्दतीने विचारांची मांडणी करण्याची सवय मेंदूला लागत आहे का ? 
  • काही गंमतीदार व गंभीर अनुभव आहेत का ?