व्यसन-दारू माणसाचे व्यसन कधीही सुटत नाही. जर सतत माणसाला चागल्या विचाराच्या सहवासात ठेवले तर कदाचीत तो सुधरू शकतो. सातत्याने खोटे बोलणे, फसवून पैसे उकळणे, मीपणा मिरवणे काही नसताना यात जर व्यसनी माणुस अडकला तर त्याचा शेवट अतिशय वाईट असतो हे सत्य आहे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.