प्रायोजित मालिका की जाहिरातिंचा सापळा

बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा केवळ काळा पांढरा दूरदर्शन होता तेव्हाची गोष्ट - की दूरदर्शन वर जाहिरात दाखविण्यासाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात सिरियल प्रायोजित करून आपली जाहिरात असंख्य वेळा दाखविता येते. आज हि तेच गणित आहे तरीही आपण प्रायोजित मालिकांमध्ये इतके गुरफटून गेलो आहोत की त्यातून बाहेर पडताच येत नाही. या मायाजाला मध्येच गुरफटून राहायचे की बाहेर पडायचे ?

उत्तर द्यावे.